मुखपृष्ठ
स्मॅशिंग डॅशिंग कथा

माझे शेल्फ

स्मॅशिंग डॅशिंग कथा

सारांश

३ पुस्तकांचा संच

गीतांजली भोसले

कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या

६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …

१.

त्रिकाळ + १ कथा

२.

अनन्या मिसिंग केस+ १ कथा

३.

कनुस्मृती + १ कथा

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
300.00