मुखपृष्ठ
त्रिकाळ+१ कथा

माझे शेल्फ

त्रिकाळ+१ कथा

सारांश

गीतांजली भोसले

कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या

६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …

त्रिकाळ

त्रिकाळ , हिरण्यमयी आणि इंदू या तिघांचही आयुष्य – जगणं – मरणं एकमेकांवर अवलंबून होतं . पण या तिघांच्याही आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं हे जाणणारी एकच व्यक्ती होती …. ती म्हणजे आदिती !

सेन्ड ऑफ

गावातल्या शाळेत शिकणारी आठवीतली मुलगी … निरोप समारंभाच्या दिवशीच सानिकाचा मृतदेह मुतारीत सापडतो . पण ती आत्महत्या असते की खून ?

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
100.00