अनलॉक संच
इंग्रजी शीर्षक
Unlock Set (4 Books)
सारांश
करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या
४ पुस्तकांची अनलॉक मालिका
दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी
तज्ज्ञांची खास पुस्तकं…
१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग
२. प्रतिकार शक्ति कशी वाढवाल? – डॉ. लिली जोशी
३. करोनाकाळातील मानसिक आरोग्य – डॉ. विजया फडणीस
४. करोनाकाळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर
पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…
मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून
संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…