माझे शेल्फ

शृंगार नायिका

इंग्रजी शीर्षक
Shringar Nayika
सारांश

प्राचीन साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या नायक-नायिकांचे वर्णन मिळते.

त्यापैकी कामशास्त्र, नाट्यशास्त्र व साहित्य शास्त्रामध्ये उल्लेखलेल्या

शृंङगार नायिकांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
पृष्ठसंख्या
132
भाषा
मराठी
किंमत
2900.00
ISBN
9789382591948