मुखपृष्ठ
ऑफबीट भटकंती २

माझे शेल्फ

ऑफबीट भटकंती २

इंग्रजी शीर्षक
Offbeat Bhatkanti 2
सारांश

प्रधान दांपत्याने आतापर्यंत ६६ देश पालथे घातले आहेत. नेहमीच्या गर्दीच्या पर्यटनस्थळांपेक्षा थोडी ऑफबीट ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. या पुस्तकात अशाच काही वैशिष्टयपूर्ण हटके पर्यटनस्थळांच्या सहलीच्या रोमांचकारी अनुभवांचं वर्णन ओघवत्या शैलीत केलं आहे. तिथे कसं व कधी जावं ही माहितीही दिली आहे.

विविध खंडांतील आणखी काही अनोख्या देशांची मुशाफिरी घडवणारं आणि आगळयावेगळया प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती-२!

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
पृष्ठसंख्या
228
भाषा
मराठी
किंमत
340.00
ISBN
9789382591702