मुखपृष्ठ
खासियत संच

माझे शेल्फ

खासियत संच

इंग्रजी शीर्षक
New Khasiyat Set (5 Books Set)
सारांश

१ पनीर : पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. त्याच्या सर्वप्रकारच्या पाककृती…

२ सोया : सोयाबीनमधील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. याच सोयाबीनच्या अनेक पाककृती…

३ अंडं : सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर व काही नावीन्यपूर्ण पदार्थ…

४ चॉकलेट : चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात…

५ चाट : कोणत्याही सीझनमध्ये…कोणत्याही समारंभामध्ये हमखास ‘हिट’ ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता काउन्टर असतो ‘चाट’चा! त्याच ‘चाट’चे विविध चटपटीत प्रकार…

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
पृष्ठसंख्या
415
भाषा
मराठी
किंमत
225.00
ISBN
9789382591528