प्रेमळ भूत : भाग १
इंग्रजी शीर्षक
Premal Bhoot Part 1
सारांश
जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!कथाO भुताशी मैत्रीO शाळेतली भुताटकीO सर्कशीत भुताटकी
O घरातली भुताटकी