मुखपृष्ठ
संगोपन तान्हुल्याचे

माझे शेल्फ

संगोपन तान्हुल्याचे

इंग्रजी शीर्षक
Sangopan Tanhulyanche
सारांश

माझ्या तान्हुल्याची निरोगी वाढ कशी होईल, हीच एक काळजी प्रत्येक सुजाण मातेच्या मनाचा कोपरान् कोपरा व्यापून राहते.

आपल्या बाळाची वाढ कशी राखावी, कोणत्या दक्षता घ्याव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात इत्यादींबाबत सोपी शास्त्रीय माहिती इथे दिलेली आहे. पहिल्या वर्षातली प्रत्येक टप्प्यावर होणारी आपल्या बाळाची वाढ आरोग्यसंपन्न व्हावी, बाळ सुदृढ व निरोगी व्हावे यासाठी सोप्या, साध्या, सरळ भाषेत मार्गदर्शन करणारे पुस्तक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
पृष्ठसंख्या
144
भाषा
मराठी
किंमत
200.00
ISBN
9788186184240