मुखपृष्ठ
उपयुक्त कला-छंद

माझे शेल्फ

उपयुक्त कला-छंद

इंग्रजी शीर्षक
Upayukta Kala-Chanda
सारांश

कला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय.

कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्‍या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे.

आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
पृष्ठसंख्या
106
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788186184615