सुसंवाद सहकार्यांशी
इंग्रजी शीर्षक
Susanvad Sahakaryanshi
सारांश
या मनोहारी पुस्तकात केलेलं मार्गदर्शन, सिध्दीप्रेरणा, सुसंवाद, सौजन्य आणि सहभाग या चतु:सूत्रीचं बारीकसारीक गोष्टीत कसं अवलंबन करावं याचे खर्याखुर्या उदाहरणांसकट केलेलं चित्रण सर्वांना अंतर्मुख करावयास लावतं.
”मानवी संबंध व परिणामकारक व्यवस्थापन” ह्या किचकट विषयाचं गुपित ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खुमासदार चित्रांनी अन अत्यंत उपयुक्त सूचनांनी अगदी सहजपणे उकलले आहे,सोपं करून सांगितले आहे.
व्यावसायिकांसाठी व सर्वसामान्य माणसांसाठीही अशा पुस्तकाची गरज आहे.