मुखपृष्ठ
जोकर इन द पॅक

माझे शेल्फ

जोकर इन द पॅक

इंग्रजी शीर्षक
Joker In The Pack
सारांश

आय.आय.एम.’मधील विद्यार्थीजीवनाचा लक्षवेधक आणि वाचणाऱ्याला मतीगुंग करेल असा लेखाजोखा . मला वाटतं , माझ्या वर्गमित्रांपैकी अर्धे – अधिक जण यातील कथानायकाच्या व्यक्तिरेखेत अगदी चपखल बसतील . वास्तवदर्शी चित्रण , ‘ राजकीयदृष्ट्या अचूक ‘ गोष्टींचा अभाव आणि नायकाच्या प्रेमजीवनाला असलेला मानवी ओलावा हे या कादंबरीचे कळीचे घटक ठरतात . उत्तेजित होणं , निराशा येणं , मन : क्षोभ होणं , अत्यानंद होणं असे मानवी भावभावनांचे अनेकविध रंग टिपून लेखकद्वयाने आपलं ‘ काम ‘ सर्वोत्तमरीत्या पार पाडलय … आणि आपलं काम सर्वोत्तमरीत्या पार पाडणं हा तर ‘ आय.आय.एम.’च्या जीवनाचा आंतरिक भागच ठरतो ना ! एस रामकृष्णन ( आयआयएमसी ) एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अँड रीजनल हेड उत्तर भारत , एचडीएफसी

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
पृष्ठसंख्या
172
भाषा
मराठी
किंमत
140.00
ISBN
9789380361383