मुखपृष्ठ
मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत

माझे शेल्फ

मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत

सारांश

हेमंत साने यांचे ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत!’ हे पुस्तक खरोखरच ज्ञानाचा एक उजळ दीपस्तंभ आहे. ११८ मूलद्रव्यांची माहिती एवढ्या सोप्या, प्रवाही आणि रसास्वादक मराठीत देऊन त्यांनी विज्ञानाला सामान्यांच्या दारी नेले आहे. शास्त्रीय अचूकता, सुस्पष्ट मांडणी आणि उपयुक्त परिशिष्टांमुळे हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे, विज्ञानप्रेमी आणि सर्वसाधारण वाचक—सर्वांसाठीच अमूल्य ठरते. विज्ञानाची गुंतागुंत सहजतेने उलगडून दाखवण्याची ही खरोखरच प्रेरणादायी किमया आहे.

– पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
220
भाषा
मराठी
किंमत
450.00
ISBN
9788198906113