मुखपृष्ठ
वारी : स्वरुप आणि परंपरा

माझे शेल्फ

वारी : स्वरुप आणि परंपरा

इंग्रजी शीर्षक
Vari : Swaroop Ani Parampara
सारांश

वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकविला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यांवर फडकली. ग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली. भक्तीच्या पेठेत अद्वैतभावाची देवाण - घेवाण झाली. सदाचाराचा व्यापार फुलला आणि 'अवघाचि संसार' सुखाचा झाला. चैतन्यरूप प्रब्रह्म्हाला साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल, म्हणजे वारी

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
100.00