मुखपृष्ठ
पॅलेस्टिनी कविता

माझे शेल्फ

पॅलेस्टिनी कविता

सारांश

आधुनिक पॅलेस्टिनी कवितेचा विकास हा पॅलेस्टिन व इस्रायलच्या संर्घषाशी निगडित आहे.

तीव्र उपरोध, आपल्या अस्तित्वाचा शोध आणि स्वतःची ओळख (identity) हा आधुनिक पॅलेस्टिनी साहित्याचा अंगभूत विशेष आहे.

इस्रायलने आपला प्रदेश व्यापणे, तो गमावणे आणि जबरदस्तीने लादलेली हद्दपारी यांना केलेला प्रतिकार, स्वदेशप्रेम, मायभूमीची ओढ यांचा आविष्कार पॅलेस्टिनी कवितेत झाला आहे.

१९४८च्या पूर्वी काव्यात धार्मिक विचाराला विशेष प्राध्यान्य मिळाले होते. पण त्यानंतरच्या काव्यात राष्ट्रवादी व मानवतावादी विचाराला अग्रक्रम मिळाला. कविता अधिकाधिक आत्मनिष्ठ बनली. आपण व आपला समाज, स्वत:ची आणि आपल्या समाजाची मानसिकता व नैतिक मूल्यांची जाणीव कवितेतून व्यक्त होऊ लागली. पॅलेस्टिनी कवितेला एक वेगळे वळण मिळाले ते ‘प्रतिकारा’च्या कवितेमुळे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
98
भाषा
मराठी
किंमत
150.00