मुखपृष्ठ
परश्या

माझे शेल्फ

परश्या

इंग्रजी शीर्षक
Parshya
सारांश

परश्या! शाळेत जाण्याचे एक छोटेसे पण पवित्र स्वप्न त्याने पाहिले होते. सचोटी, प्रामाणिकपणा आणि तळमळ या गुणांनी परश्याचे आयुष्य बदलले. त्याला शाळा मिळाली आणि आणखी खूप चांगली माणसंही. परश्यासारख्या असंख्य मुलांना ही कादंबरी प्रेरणादायी ठरेल.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
40.00