मुखपृष्ठ
मना मना दार उघड

माझे शेल्फ

मना मना दार उघड

सारांश

समुपदेशन’ या विभागात लिहिलेल्या कथांतून आपल्यासारखीच मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेली माणसे भेटतात. कधीकधी सुखाच्या हव्यासापायी ती मृगजळाचा पाठलाग करताना दिसतात, तर कधीकधी स्वतःवरची जबाबदारी दूर न लोटता, कोठेतरी दिलासा शोधताना दिसतात. कैक वेळा समस्यांच्या दबावाखाली आक्रमक मार्ग पत्करतानाही दिसतात. अशा या सर्व पीडित व्यक्ती उलटसुलट विचारांत गोधळून जातात आणि आपल्या स्वतःच्याच संस्कार व संस्कृतीला प्रश्न करीत राहतात. अशा व्यक्तींबरोबर प्रवासात समुपदेशकाला उमजत जाणारे मानवी जीवनाविषयीचे वास्तव अधिकाधिक व्यापक व सखोल होत जाते. बऱ्याच वेळा हे वास्तव प्रश्नार्थकही होत जाते आणि म्हणूनच आव्हानात्मक ठरते यात शंका नाही.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
184
भाषा
मराठी
किंमत
250.00