मी आणि सिंबायोसिस
सारांश
शिक्षणक्षेत्रातले कर्तुत्वाचे उत्तुंग शिखर म्हणून ज्यांचा आदराने आणि गौरवाने उल्लेख केला जातो असे सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे
कुलपती आणि संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचा जीवनप्रवास त्यांनी आठवणीतून या पुस्तकात उलगडला आहे.