मुखपृष्ठ
शाम्पेन क्रिकेट

माझे शेल्फ

शाम्पेन क्रिकेट

सारांश

'क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर द्वारकानाथ संझगिरी हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचे खेळाचे विश्लेषण आणि चित्रण चांगले आहे. या पुस्तकात त्याने खेळातील जवळजवळ सर्व मनोरंजक घडामोडी आणि पैलू सामावून घेतले आहेत. हे पुस्तक क्रिकेट रसिकांनी आवर्जून वाचावे असे आहे. त्यासाठी शुभेच्छा!

चंदू बोर्डे

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
380.00