मुखपृष्ठ
थांबणार नाहीस... राधिका?

माझे शेल्फ

थांबणार नाहीस... राधिका?

इंग्रजी शीर्षक
Thambnar Nahis... Radhika?
सारांश

उषा प्रियंवदा यांच्या गाजलेल्या ‘रुकोगी नही..., राधिका?’ या हिंदी कादंबरीचा हा अनुवाद मराठी व हिंदी भाषेचे अभ्यासक डॉ. पद्माकर जोशी यांनी केला आहे. मानवी संबंधांतील अशाश्वतता, अपरिहार्य संघर्ष, होणारी घुसमट आणि आणखी कितीतरी गोष्टी - म्हणजे केवळ एका राधिकाचीच कथा होत नाही; तर ती तुमची-आमचीही कथा बनून जाते. कारण अशा अनेक राधिका आपल्याही भोवती सातत्याने दिसत असतात. उषा प्रियंवदाची ही राधिका आपणास अंतर्मुख करील.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
90.00