मुखपृष्ठ
Artificial Intelligence

माझे शेल्फ

Artificial Intelligence

इंग्रजी शीर्षक
Artificial Intelligence
सारांश

सध्या बोलबाला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा. साधारणपणे कोणतेही नवे तंत्रज्ञान आले की, लोकांमध्ये उत्सुकता असते. नव्या तंत्रज्ञानामुळे आमच्या दैनंदिन आयुष्यात काय बदल होतील, असे प्रश्न लोकांना पडतात. मात्र एआयने लोकांची झोप उडवली आहे. या तंत्रामुळे आमच्या नोकऱ्यांवर गदा येणार इथपासून ते एआय माणसाऐवजी सर्वत्र पोहोचेल, मग माणसाची गरजच उरणार नाही, अशी भीती लोकमानसात रुजते आहे. या भीतीवर उपाय एकच- एआयबद्दल वास्तविक व परिपूर्ण माहिती जाणून घेणे. याच उद्देशाने योगेश कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
111
भाषा
मराठी
किंमत
270.00