मुखपृष्ठ
Paulvatewar Chaltana (Poems)

माझे शेल्फ

Paulvatewar Chaltana (Poems)

इंग्रजी शीर्षक
Paulvatewar Chaltana (Poems)
सारांश

'पाऊलवाटेवर चालताना' हा सुचेता अवसरे यांचा पहिला काव्यसंग्रह. आयुष्याचा प्रवास त्यांनी त्यांच्या कवितेतून सहजपणे उलगडून दाखवला आहे.



आयुष्य, मन, आत्मा, ईश्वर, मानवी भावना इत्यादी विषयांशी निगडित या कविता आहेत. अतीव दुखाने आलेली निराशा, अस्थिरता मनाला चक्रव्यूहात अडकवते. त्या चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठी आयुष्यात श्रद्धास्थान असणं गरजेचं आहे. मग ते श्रद्धास्थान कुठलेही असो. त्यातूनच त्यांच्या कविता आशावादी वाटतात.



आयुष्य अनमोल असल्याने निराशेची मरगळ, दुखाचे वादळ दूर करून आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगता आलं पाहिजे, हा सकारात्मकतेचा संदेश त्यांनी या कविता संग्रहातून दिला आहे.



“Paulvaatevar Chaltana” (“Walking Along the Footpath of Life”) is the first poetry collection by Sucheta Avsare. Through her poems, she has beautifully and effortlessly unfolded the journey of life.



These poems revolve around themes such as life, the mind, the soul, God, and human emotions. Deep sorrow often brings despair and instability, trapping the mind in a labyrinth. To emerge from that maze, it is essential to have faith in something meaningful in life—whatever that source of faith may be. It is this belief that gives her poetry an optimistic tone.



Since life is precious, one must overcome the dullness of despair and the storms of sorrow, and learn to live with confidence and happiness. Through this poetry collection, the poet conveys a strong message of positivity and hope.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
130.00