Kangaroo (MAR) : Sunandan Lele
"सुनदनने माझ्यापेक्षा जास्त ऑस्ट्रेलियाचे दौरे केले आहेत. तसेच, पर्यटनाच्या जास्त जागांना भेटी दिल्या आहेत. अनोळखी लोकांशी नाती जोडण्यात त्याचा हात कोणी धरणार नाही. सुनंदन क्रिकेट खेळला असल्यानं त्याला खेळाची जाण आहे आणि खेळाडूंबरोबरचे त्याचे सबंध मैत्रीचे आहेत. याच सर्व कारणांनी मला त्याच्या ऑस्ट्रेलियन अनुभवावर आधारित पुस्तकाबद्दल उत्सुकता आहे. मला खातरी आहे, की सुनंदन लेलेचे 'कांगारू' हे पुस्तक तुम्हांला नक्की आवडेल.
“Sunandan has visited Australia more times than I have and has explored many more tourist destinations. He has a remarkable ability to build relationships with strangers. Being a cricketer himself, he has a deep understanding of the game and shares friendly relations with players. For all these reasons, I am very curious about his book based on his Australian experiences. I am confident that you will definitely enjoy Sunandan Lele’s book ‘Kangaroo’.