मुखपृष्ठ
Karmafal (Katha Sangrah)

माझे शेल्फ

Karmafal (Katha Sangrah)

इंग्रजी शीर्षक
Karmafal (Katha Sangrah)
सारांश

सर्वसामान्य कुटुंबाच्या जीवन संघर्ष कथांचा समावेश या कथासंग्रहात आहे. यातील कथा या एकाच वेळी संघर्ष कथा आणि धैर्य कथा आहेत मोठ्या संकटातून वाट काढण्याचा मार्ग दाखवणाऱ्या या प्रेरणादायी कथा आहेत. साध्या, सोप्या आणि ओघवत्या कथा आहेत. मनाला भावणाऱ्या, मनासमोर उभ्या राहणाऱ्या कथा आहेत. स्वतःचे आणि दुसऱ्याचे हित साधणाऱ्या या अनोख्या कथा आहेत. वाचन, चिंतन, मनन, मंथन आणि लेखनातून निर्माण झालेल्या या काशीराम बोरे यांच्या वाचनीय अशा एकूण नऊ कथा या कथासंग्रहात आहेत.



This short story collection contains tales depicting the life struggles of ordinary families. Each story is both a story of struggle and a story of courage—these are inspirational narratives that show the way through great adversity. The stories are simple, straightforward, and engaging. They resonate with the heart and create vivid images in the mind. These unique stories emphasize both self-interest and consideration for others.



The collection includes a total of nine readable stories by Kashiram Bore, created through reading, reflection, contemplation, and writing.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
116
भाषा
मराठी
किंमत
180.00