Sant Kabir - Sirshree
सत्य, प्रमुख तीन मार्गांमध्ये विभागले गेलेय. ते तीन मार्ग पुढीलप्रमाणे- कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग. हे तीनही मार्ग परस्परांशिवाय अपूर्ण आहेत. आजच्या भाषेत एकमेकांना पूरक बनून हे तीन कोन बनतात 'सत्य त्रिकोण!' याच त्रिकोणला आता तुम्ही एका नव्या नावाने जाणणार आहात 'के. बी. आर.' म्हणजे कबिरांचा सहजमार्ग,
कबीर म्हणतात, "माळ घेऊन जप केल्याने, राम-राम उच्चारल्याने परमात्मा प्राप्त होत नाही. मी तर या दोन्ही गोष्टी करत नाही. मात्र माझा हरी जेव्हा माझी आठवण काढतो, तेव्हा आपोआपच मला हरीची आठवण येते, त्यामुळे मी सदैव निश्चिंत असतो." संत कबीर दोह्याच्या रूपात सांगतात, "माला फिरू न हरि भजूँ, मुख से कहूँ न राम। मेरे हरि मोह को भजे, तब पाउँ बिस राम"॥ १४॥
या पुस्तकातील अन्य प्रमुख बाबी :
संत कबीर कोण होते आणि त्यांचे जीवन कसे होते?
संत कबिरांचे गुरू कोण होते आणि त्यांच्यावर गुरुकृपा कशी झाली?
संत कबिरांचे प्रापंचिक जीवन कसे होते?
संत कबिरांची शिकवण काय आहे?
संत कबिरांची वाणी कर्मनिष्ठेविषयी काय सांगते?
संत कबिरांच्या मतानुसार मनुष्याकडे सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे?
Truth is divided into three main paths: the path of action (Karma Yoga), the path of knowledge (Jnana Yoga), and the path of devotion (Bhakti Yoga). These three paths are incomplete without each other. In today’s terms, they complement one another to form a triangle of truth—the “Truth Triangle.” This triangle is now being presented to you under a new name: K.B.R., which stands for Kabir’s Easy Path.
Kabir says, “Chanting ‘Ram-Ram’ with a mala (prayer beads) does not lead to God-realization. I do not do either of these things. Yet, whenever my Hari (God) remembers me, I automatically remember Hari, and therefore I remain always peaceful and unconcerned.” In the form of a couplet, Sant Kabir expresses:
"Mala firu na Hari bhajun, mukh se kahun na Ram. Mere Hari moh ko bhaje, tab paun bis Ram." — 14
Other important aspects covered in this book include:
Who was Sant Kabir and what was his life like?
Who were Sant Kabir’s gurus, and how did he receive their blessings?
What was Sant Kabir’s worldly life like?
What are the teachings of Sant Kabir?
What does Sant Kabir’s wisdom say about devotion to action?
According to Sant Kabir, what is the most precious possession a human being can have?