Ramkrishna Paramhans : Sirshree
नरेंद्र ते स्वापी विवेकानंद: एक विलक्षण प्रवास
खरे तर, श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे परस्परभिन्न प्रकृतीचे महामानवः पण 'विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते' या विज्ञानाच्या नियमानुसार ते एकत्र आले, एखादा प्रवाह जसा सागराला येऊन मिळावा आणि तोच प्रवाह एका नव्या सागराच्या रूपाने पुन्हा प्रकट 1. तसे या दोघांबाबत घडले. गुरूंचा समृद्ध आणि संपन्न वारसा व्याधणे सोपे असते, पण तो समर्थपणे पुढे चालवून त्यात मौलिक भर घालणे हे काम महाकठीण । विवेकानंदांनी सर्वधर्म संमेलनाच्या जागतिक व्यासपीठावरून व्यासपीठा श्री रामकृष्ण परमहंसांच्या विचारांचा अक्षरशः उद्घोष केला. विचारांच्या रूपाने आपल्या गुरूचे चिरंतन स्मारक त्यांनी जनमानसात उभे केले. परस्परांचे उत्प्रवन घडवून उभयतांना पूर्णावस्थेला नेणारा आधुनिक धारतातला हा गुरु-शिष्य स्नेह म्हणजे एक आश्चर्यच नव्हे का?
निर्भयता, तेज, विवेक, करुणा, प्रेम, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, प्रबळ इच्छाशक्ती, श्रद्धा, मानवता, बुद्धीचा सर्वोच्च विकास, शुद्ध चारित्र्य... या आणि अशा अगणित गुणांचे भांडार म्हणजे स्वामी विवेकानंद, पण स्वामी विवेकानंदांचे सर्वगुणसंपन्न असणे गुरूंच्या कृपाशीर्वादाशिवाय शक्य होते का? रामकृष्ण परमहंसांसारखे गुरू लामताच नरेंद्रच्या जीवनात नरेंद्र ते स्वामी विवेकानंद' हा विलक्षण प्रवास सुरू झाला. प्रस्तुत पुस्तकात नेमका हाच प्रवास शब्दबद्ध करण्यात आला आहे. इंटरनेटच्या विश्वात हरवलेल्या आजच्या तरुण पिढीला दिशा देण्यासाठी आणि चारित्र्यसंपन्न युवा पिढी घडवण्यासाठी प्रस्तुत पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.
Narendra to Swami Vivekananda: A Remarkable Journey
Truly, Shri Ramakrishna Paramahansa and Swami Vivekananda were vastly different in nature, yet, according to the scientific principle that “opposite poles attract,” they came together—like a stream merging into the ocean, only to reappear as a new ocean. This is exactly what happened with these two personalities.
It is easy to inherit the rich and abundant legacy of a guru, but to carry it forward with strength and add original contributions is extremely difficult. Swami Vivekananda proclaimed the thoughts of his guru Shri Ramakrishna Paramahansa literally from the global platform of the Parliament of Religions. In this way, he established the eternal memorial of his guru in the minds of the people. This modern-day guru-disciple relationship, which transforms both individuals and brings them to fulfillment, is nothing short of a miracle.
Courage, brilliance, wisdom, compassion, love, self-confidence, self-reliance, strong willpower, devotion, humanity, the highest development of intellect, pure character… these countless qualities were embodied by Swami Vivekananda. But could he have achieved all this without the blessings of his guru? With a guru like Shri Ramakrishna Paramahansa, the extraordinary journey of “Narendra to Swami Vivekananda” began in Narendra’s life.
This book captures precisely that remarkable journey in words. It will undoubtedly be useful in guiding today’s generation, lost in the vast world of the internet, and in shaping a young generation with strong character.