Yeshu Christ : Sirshree
एक मुक्तिदाता म्हणूनच येशू ख्रिस्त यांना जाणले आणि मानले जाते. त्यांनी आपल्या जीवनात कित्येक चमत्कार केले आणि लोकांना त्यांच्या त्रासांपासून मुक्ती दिली. परंतु आज लोक त्यांच्या पृथ्वीवर येण्याचा खरा उद्देश विसरले आहेत. प्रस्तुत पुस्तक येशू यांचे जीवन आणि त्यांची शिकवण यांकडे एका नव्या दृष्टिकोणातून पाहायला शिकवते.
या पुस्तकात आपण जाणाल...
प्रार्थनेचे संपूर्ण रहस्य
येशू ख्रिस्ताच्या उपदेशांतील महावाक्ये आणि त्यांचा खरा अर्थ
वेशू ख्रिस्ताच्या क्रांतिकारी मार्गदर्शनामागे दडलेला अर्थ
येशू ख्रिस्ताच्या तीन प्रकारच्या अवस्था आणि शिकवण सन ऑफ मॅन (पुत्र मानवाचा) सन ऑफ गॉड (पुत्र ईश्वराचा) सन ऑफ वर्ल्ड (पुत्र जगताचा)
पुनरुत्थान दिवसाचे खरे उद्दिष्ट
वेशू ख्रिस्त यांनी सुळावर दाखवलेला चमत्कार
Jesus Christ is known and accepted as a Savior. Throughout His life, He performed many miracles and freed people from their sufferings. However, today, people have forgotten the true purpose of His coming to Earth. This book presents a new perspective on the life of Jesus and His teachings.
In this book, you will learn:
The complete mystery of prayer
The great sayings from the teachings of Jesus Christ and their true meanings
The deeper significance behind the revolutionary guidance of Jesus Christ
The three states of Jesus Christ and their teachings:
Son of Man
Son of God
Son of the World
The true purpose of Resurrection Day
The miracle demonstrated by Jesus Christ on the cross