मुखपृष्ठ
Premal Palakatva Mulanna Samjun Ghenyachi Kala

माझे शेल्फ

Premal Palakatva Mulanna Samjun Ghenyachi Kala

इंग्रजी शीर्षक
Premal Palakatva Mulanna Samjun Ghenyachi Kala
सारांश

लहान आणि पौगंडावस्थेतल्या मुलांच्या मानसतज्ज्ञ आणि कुटुंब समुपदेशक शैलजा सेन यांनी पालकत्वाचे पाच पैलू मांडले आहेत. आपल्यातल्याच उपजत शहाणपणावर आधारित असलेल्या या घटकांचा मुलांशी जवळीक साधायला नक्कीच उपयोग होईल :



पालकत्वाचा पाया निर्माण करण्यासाठी जवळीक

मुलांचे वेगळेपण आणि त्यांच्यातली नैसर्गिक गुणवैशिष्ट्ये समजून घेऊन त्यांच्यात आवश्यक ती कौशल्ये निर्माण करण्यासाठी शिक्षण

पूर्णपणाने जगायला स्वतःला सक्षम बनवण्यासाठी काळजी

मुलांची काळजी घेण्यासाठी सुयोग्य संस्थात्मक प्रारूप उभे करण्यासाठी समाज

आपल्यात धैर्य आणि सहानुभाव निर्माण होण्यासाठी जबाबदारी



मूलभूत स्वरूपाचे आणि अवश्य वाचायलाच हवे असे पुस्तक.



Child psychologist and family counselor Shailaja Sen has presented five aspects of parenting for young children and adolescents. These elements, based on our innate wisdom, can certainly help in building a close bond with children:



Connection to build a strong foundation for parenting



Education to develop necessary skills in children by understanding their individuality and natural traits



Care to enable them to live a complete and fulfilling life



Community to create appropriate institutional support systems for raising children



Responsibility to develop courage and empathy within ourselves



A fundamental and must-read book.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
200.00