Antarmanachya Shakti palikadil Atmabal : Sirshree
मनाचे प्रशिक्षण आणि पाच शक्ती
अंतर्मनाच्या शक्तीमागे कोणते आत्मबळ कार्यरत असते, याचा उलगडा प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे तुम्हाला आरोग्य, ज्ञान, शांती, कला, कौशल्य आणि समृद्धी प्राप्त करण्याचे रहस्य तर उमगेलच, पण त्याहीपलीकडे गवसेल, आत्मबळाचे वरदान !
याशिवाय प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट आहे:
अंतर्मनाला कसे आणि का प्रशिक्षित करावे ?
अंतर्मनापलीकडे असणाऱ्या, आत्मबळ प्रदान करतील अशा पाच शक्ती
आत्मबळाच्या आधारे अशक्यप्राय ध्येय पूर्ण कसे करावे ?
भावना कशा हाताळाव्यात ?
ऊर्जा एकाग्रित कशी करावी ?
स्वयंशिस्त, धैर्य आणि सहनशीलता आत्मसात कशी करावी ?
Training the Mind and the Five Powers
This book reveals the inner strength that operates behind the power of the subconscious mind. Through this book, you will not only understand the secrets of achieving health, knowledge, peace, art, skills, and prosperity, but you will also discover something beyond that—the gift of inner strength.
In addition, the book includes:
How and why to train the subconscious mind
The five powers beyond the subconscious that provide inner strength
How to achieve seemingly impossible goals with the help of inner strength
How to manage emotions
How to concentrate and channel energy
How to develop self-discipline, courage, and patience