मुखपृष्ठ
Room On The Roof (Marathi)

माझे शेल्फ

Room On The Roof (Marathi)

इंग्रजी शीर्षक
Room On The Roof (Marathi)
सारांश

द रूम ऑन द रूफ मध्ये रस्टी हा १६ वर्षांचा अँग्लो-इंडियन मुलगा आपल्या जुलमी गार्डियनपासून आणि आक्रसत चाललेल्या 'इंग्लिश' जगापासून दूर पळतो. नव्याने खुल्या झालेल्या आयुष्याच्या रस्त्यावर त्याला खूपच विलक्षण, साहसी अनुभव सामोरे येतात. पहिली कादंबरी संपते तिथूनच व्हग्रण्ट्स् इन द व्हॅली या दुसऱ्या कादंबरीची सुरुवात होते अज्ञात प्रदेशाच्या साहसी प्रवासात मिळणारे नवे मित्र, नवनवे अनुभव, त्यातून येणारी वाढत्या वयाच्या गुंतागुंतीची आणि मुक्त जीवनाला पडणाऱ्या मर्यादांची जाण लेखक ओघवत्या शैलीत नोंदवतो.



कुमारवयीन लेखकाने नोंदवलेली गंभीर आणि गमतीदार अशी सुक्ष्म निरीक्षणे, झपाटून टाकणारा निसर्ग, निरागसता, मैत्र आणि तरुणाईला येणारी जाग यांचे वाचन हा आनंददायी अनुभव



प्रसिद्ध भारतीय लेखक रस्किन बाँड यांनी कुमारवयात लिहीलेल्या, आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त, अभिजात कादंबऱ्याऱ्यांचे भाषांतर.



In The Room on the Roof, Rusty, a 16-year-old Anglo-Indian boy, runs away from his oppressive guardian and the shrinking “English” world around him. As he steps onto a newly opened path of life, he encounters many unusual and adventurous experiences.



The second novel, Vagrants in the Valley, begins right where the first one ends. Through a journey into unknown regions, the author vividly portrays new friendships, fresh experiences, the complexities of growing up, and the limitations that come with a free life.



The subtle observations recorded by the young author—both serious and humorous—the captivating beauty of nature, innocence, friendship, and the awakening of youth make the reading experience truly delightful.



These are translations of internationally acclaimed classic novels written during adolescence by the renowned Indian author Ruskin Bond.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
250.00