मुखपृष्ठ
You Can (Marathi)

माझे शेल्फ

You Can (Marathi)

इंग्रजी शीर्षक
You Can (Marathi)
सारांश

स्व-विकासासाठी 'अढळ आत्मविश्वास' आवश्यक असतो; यू कॅन (तुम्ही करू शकता!) या पुस्तकामधून सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ते आणि लेखक जॉर्ज मॅथ्यू ॲडम्स त्यांच्या यशाचे हेच रहस्य उलगडून सांगतात.



तुम्ही पाहिलेले आयुष्याचे स्वप्न जगण्यापासून तुम्हाला कोण थांबवत असेल, तर तुम्ही स्वतःला घातलेल्या मर्यादा! यावर हे पुस्तक मात करायला शिकवते.



सबबी सोडून कृती करण्याचे प्रेरणादायी आव्हान देणारे आणि तुम्हाला स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वीकारायला उद्युक्त करणारे हे पुस्तक आहे.



भीती, शंका आणि कारणे शोधण्याच्या सवयींवर विजय मिळवण्याचा प्रभावी मार्गदर्शक म्हणजे हे पुस्तक आहे.



कोणतेही ध्येय साध्य करण्याची क्षमता तुमच्यातच आहे; याचा ठोस पुरावा म्हणजे हे पुस्तक.



तुमच्या मार्गात खरे अडथळे हे तुम्ही स्वतः निर्माण करता तेच असतात, त्यावर उपाययोजना सुचवणारे हे पुस्तक आहे.



या पुस्तकाचा मराठी अनुवाद रमाकांत दाणी यांनी केला आहे.



Self-development requires unwavering self-confidence. In You Can!, renowned philosopher and author George Matthew Adams reveals this very secret behind success.



If anything is preventing you from living the life of your dreams, it is the limitations you place on yourself. This book teaches you how to overcome those self-imposed barriers.



It is an inspiring book that challenges you to stop making excuses and start taking action. It encourages you to take responsibility for your own life and your future.



The book serves as a powerful guide to overcoming fear, doubt, and the habit of finding reasons not to act.



It demonstrates that you already possess the ability to achieve any goal you set for yourself, providing convincing evidence of the power within you.



The book also offers practical solutions to the real obstacles in your path, many of which are created by your own thoughts and beliefs.



This Marathi edition has been translated by Ramakant Dani.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
138
भाषा
मराठी
किंमत
149.00