मुखपृष्ठ
India Diary (Marathi)

माझे शेल्फ

India Diary (Marathi)

इंग्रजी शीर्षक
India Diary (Marathi)
सारांश

लेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या ७६ वर्षांतील भारताच्या प्रगतीचा ऐतिहासिक दस्तावेज सादर केला आहे. ऑगस्ट १९४७ ते जुलै २०२३ या कालखंडातील विविध क्षेत्रातील प्रमुख घटना आणि घडामोडींचे संशोधन आणि विश्लेषण करून त्यांनी हा लेखाजोखा सिद्ध केला आहे. भारताचे विविध क्षेत्रातील यश, मार्गात आलेल्या अडचणी आणि समोर असलेल्या आव्हानांच्या ठळक नोंदी त्यांनी या पुस्तकात अभ्यासपूर्ण आणि सोप्या शैलीत दिल्या आहेत. नव्या पिढीसाठी ही ‘इंडिया डायरी’ उत्तम संदर्भ पुस्तक ठरेल.



In his book “India Diary”, P.D. Deshpande presents a historical account of India’s progress over the past 76 years. Covering the period from August 1947 to July 2023, he has compiled this chronicle through careful research and analysis of major events and developments across various fields. The book records India’s achievements, the obstacles encountered along the way, and the challenges that lie ahead, all presented in an insightful yet easy-to-understand style. “India Diary” serves as an excellent reference book for the new generation.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
96
भाषा
मराठी
किंमत
200.00