मुखपृष्ठ
Ek Don Teen (Story Book)

माझे शेल्फ

Ek Don Teen (Story Book)

इंग्रजी शीर्षक
Ek Don Teen (Story Book)
सारांश

• लेखक दीपक पारखी लिखित ‘एक... दोन... तीन...’ या कथासंग्रहात एकूण ४१ कथा असून त्याद्वारे मानवी जीवनातील विविध विषय त्यांनी हाताळले आहेत.• यातील काही कथा या ‘मिताक्षरी’ शैलीतील असून, मानवी जगण्याचा परीघ वाढवणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या या कथा आहेत.• जगता जगता जगणं कसं बघायचं, कसं अनुभवायचं, काय सोडायचं, काय घट्ट धरून ठेवायचं हे सूत्र या कथासंग्रहाचे आहे.• वाचकांना भावतील, त्यांच्या आतल्या भावनांना ओळखता येईल अशा या वाचनीय लघुकथा आहेत



The short story collection “Ek... Don... Teen...” written by Deepak Parkhi consists of 41 stories that explore various aspects of human life.



Some of these stories are written in the Mitakshari style and are designed to broaden the reader’s perspective on life while encouraging introspection.

The central theme of this collection is how to observe and experience life while living it—what to let go of and what to hold on to.

These are engaging and thought-provoking short stories that resonate with readers and help them connect with their inner emotions.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
299.00