मुखपृष्ठ
Ayurveda for Kids (Marathi)

माझे शेल्फ

Ayurveda for Kids (Marathi)

इंग्रजी शीर्षक
Ayurveda for Kids (Marathi)
सारांश

मिराया, चित्रा आणि त्यांच्या आजोबांसोबत आयुर्वेदाचं रहस्य जाणून घेणाऱ्या प्रवासात सहभागी व्हा.



भारतीय ज्ञानपरंपरेचे (IKS) प्राचीन शहाणपण मुलांसाठी सोपं व्हावं म्हणून हे पुस्तक रंगीत चित्रांनी सजलेलं आहे. गोष्टी, प्रश्नमंजुषा आणि उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना जीवनातील मौल्यवान धडे शिकवले जातात.



लहान वाचकांना अन्नाचे सामर्थ्य, दैनंदिन दिनक्रमाचे महत्त्व, ऋतूंचे नैसर्गिक चक्र आणि औषधी वनस्पतींचे गुणधर्म जाणून संतुलित जीवन जगण्याचे मार्ग सापडतील.



राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) शी सुसंगत हे पुस्तक कुटुंबे आणि शाळांसाठी विशेष महत्त्वाचे ठरते.



Join Miraya, Chitra, and their grandfather on a journey to discover the secrets of Ayurveda.



This beautifully illustrated book makes the ancient wisdom of the Indian Knowledge System (IKS) accessible to children. Through stories, quizzes, and activities, it teaches valuable life lessons in an engaging way.



Young readers will learn about the power of food, the importance of daily routines, the natural cycles of seasons, and the properties of medicinal plants—helping them discover ways to live a balanced life.



Aligned with the National Education Policy 2020 (NEP 2020), this book is especially valuable for both families and schools.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
499.00