मुखपृष्ठ
Bhagvan Mahaveer : Sirshree

माझे शेल्फ

Bhagvan Mahaveer : Sirshree

इंग्रजी शीर्षक
Bhagvan Mahaveer : Sirshree
सारांश

महावीर कोण? एखाद्या शक्तिशाली मनुष्याला महावीर म्हणता येईल? कोणी हिमालय पर्वत चढून जाण्याचे साहसी कार्य करत असेल, तर त्याला महावीर म्हणता येईल? कोणी चंद्रावर गेला असेल, तर त्याला महावीर म्हणता येईल? महावीर तो, ज्याचे मन अंतरंगात स्थापित झाले आहे... मनाला अंतर्यामी वळवणे हे वीरतेचे कार्य आहे. ज्यांनी मनावर काम केले आहे तेच मनाला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. अन्यथा मन सतत इतस्ततः भरकटत राहते. एखाद्या हत्तीला जसे प्रशिक्षण देण्यासाठी भरपूर बळाची आणि अंकुशाची आवश्यकता असते, तसेच मनाला वश करण्यासाठी वीरतेची आणि समजरूपी अंकुशाची आवश्यकता भासते.



भगवान महावीरांनी मन अहिंसक बनवण्यासाठी लोकांना 'तप, अहिंसा आणि साधना' यांचा मार्ग दाखवून त्यांना सत्याप्रत पोहोचवले. प्रस्तुत पुस्तकात आपण जाणणार आहोत :



भगवान महावीरांनी केलेले पाच संकल्प, पाच व्रत आणि संघाचे आठ नियम



मनावर विजय कसा प्राप्त कराल?



तपस्येचा खरा अर्थ



भगवान महावीरांचा क्रांतिकारी दृष्टिकोन



सूक्ष्म हिंसेपासून मुक्ती



सूक्ष्म असत्यापासून मुक्ती



सूक्ष्म चोरीपासून मुक्ती



संसारी आणि संन्यासी यांनी ब्रह्मचर्यांचे पालन कसे करावे ?



Who is a Mahavir? Can a physically powerful person be called Mahavir? Can someone who climbs the Himalayas or performs daring feats be called Mahavir? Can someone who travels to the moon be called Mahavir? A true Mahavir is one whose mind is firmly established within. Turning the mind inward is an act of true courage. Only those who have worked on their minds can guide and direct it; otherwise, the mind keeps wandering endlessly. Just as controlling an elephant requires great strength and a guiding hook, controlling the mind requires courage and the guiding discipline of understanding.



Mahavira showed people the path of tapasya (austerity), non-violence, and spiritual practice to make the mind non-violent and lead them toward truth.



In this book, we will learn about:



· The five resolutions, five vows, and eight rules of the Jain order given by Mahavira· How to gain control over the mind· The true meaning of penance (tapasya)· Mahavira’s revolutionary perspective· Freedom from subtle violence· Freedom from subtle falsehood· Freedom from subtle theft· How householders and renunciates should observe celibacy (brahmacharya)

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
144
भाषा
मराठी
किंमत
200.00