मुखपृष्ठ
Arogya Subhashit

माझे शेल्फ

आरोग्य सुभाषित

इंग्रजी शीर्षक
Arogya Subhashit
सारांश

आरोग्याचा विचार करत असताना केवळ शरीराचे आरोग्य न बघता मनाचे व आत्म्याचे आरोग्य तसेच आरोग्याला जोडून असलेले योग, ध्यान, धारणा वगैरे विषयांसंबंधित सुभाषिते पण ह्यात समाविष्ट आहेत आयुर्वेदातील एखादा अवघड विषय एका सूत्ररूपाने श्लोकात दिलेला असल्याने अशा सुभाषितांचा आयुर्वेदाच्या अभ्यासकांना तर उपयोग होईलच पण सामान्यांनाही बोध घेता येईल. ही सर्व सुभाषिते संतवचने, आयुर्वेदिक व इतर ग्रंथांतून तसेच नेहमी कानावर पडणारी संग्रहित करून घेतलेली आहेत. त्यांचा सरळ अर्थ नेहमीचाच असला तरी सुभाषितामागील गूढार्थ संकल्पना हे सौ. वीणाताईचे विशेषत्व.!!



रोजच्या जीवनासाठी उपयोगी पडणारे नियम, तत्त्वे ज्या श्लोकांमध्ये समजावलेली आहेत अशा श्लोकांचा संग्रह.

मूळचा संस्कृत श्लोक, अर्थ व विवरण यात समाविष्ट केलेले आहे.

सहज पाठांतरासाठी व लक्षात राहण्यासारखे श्लोक



While considering health, this book does not focus solely on physical health, but also emphasizes the health of the mind and soul, along with related subjects such as yoga, meditation, and concentration. Some of these sayings include complex concepts from Ayurveda presented in a concise shloka form, making them useful not only for Ayurveda students but also accessible for general readers. All these sayings are collected from saintly teachings, Ayurvedic texts, and other scriptures, as well as common oral traditions. While their literal meanings are simple, the deeper philosophical concepts behind the sayings are a special feature of Mrs. Vinatai.



This is a collection of shlokas that explain rules and principles useful in daily life. It includes the original Sanskrit shlokas, their meanings, and explanations. The shlokas are easy to memorize and suitable for regular recitation

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2010
पृष्ठसंख्या
167
भाषा
मराठी
किंमत
150.00