Avakashzep : Suresh Naik
इंग्रजी शीर्षक
Avakashzep : Suresh Naik
सारांश
अवकाशातील अनंतपोकळीचा चिकित्सक वेध
वर पाहिल्यावर आपल्याला दिवसा निळं आकाश दिसतं आणि रात्री एक अंधारी पोकळी, ज्याच्यापल्याड काय चालू आहे? हे अवकाशविश्व नेमकं कसं आहे? अंतराळवीर, अवकाश मोहिमा याबद्दल कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचा अचूक वेध लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकात घेतला आहे.
When we look up, we see a blue sky during the day and a dark void at night—but what lies beyond it? What is this universe of space really like? In this book, author Suresh Naik closely explores such intriguing questions that spark curiosity about astronauts and space missions.