मुखपृष्ठ
Ayurved Uwach : Part 2

माझे शेल्फ

आयु्र्वेद उवाच भाग २

इंग्रजी शीर्षक
Ayurved Uwach : Part 2
सारांश

आयुर्वेदशास्त्रातील अनमोल माहितीच्या आधारे निरामय जीवन जगता यावे या हेतूने सर्वसामान्यांनाही समजेल व आचरणात आणता येईल अशी आयुर्वेदाची शास्त्रोक्त माहिती अत्यंत सोप्या भाषेत या दोन पुस्तकांत दिलेली आहे. आयुर्वेदाचा इतिहास, स्वस्थवृत्त, दोष-धातू-मल संकल्पना, द्रव्यगुणविज्ञान दर्शनशास्त्रे, आयुर्वेदाचे सिद्धान्त हे विषय भाग १ मध्ये हाताळण्यात आले असून, भाग २ मध्ये शरीररचना, प्रकृती, आयुर्वेदातील विशेष संकल्पना, रोगाची कारणे, चिकित्सेचे चतुष्पाद, आयुर्वेदिक उपचारातील बारकावे, औषधोपचार, रोगाचे साध्यत्व-असाध्यत्व हे विषय आहेत.



Based on the invaluable knowledge of Ayurveda, these two books present Ayurvedic information in very simple language so that common people can understand it and apply it in daily life to lead a healthy life.



Part 1 covers the history of Ayurveda, healthy lifestyle (Swasthavritt), concepts of dosha-dhatu-mal, dravyagunvijnan (properties of substances) and philosophical principles of Ayurveda.



Part 2 covers anatomy, body constitution (Prakruti), special concepts in Ayurveda, causes of diseases, the fourfold approach to treatment (Chatushpad), details of Ayurvedic therapies, medicinal treatments, and the treatability or untreatability of diseases.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
पृष्ठसंख्या
208
भाषा
मराठी
किंमत
270.00