Art Of Collage-1 (Marathi)
या मालिकेमध्ये अनेक मजेदार कोलाज रंगीत चित्रांसहीत सहज समजेल अशा प्रक्रियेने टप्प्याटप्प्याने समजावून सांगण्यात आले आहेत. आर्ट ऑफ कोलाज, या पुस्तकात कोलाजने चित्र काढताना लागणाऱ्या वस्तू आणि कौशल्यांची माहिती दिलेली आहे. वेगवेगळी चित्रे आणि लॅन्डस्कॅप कोणालाही सहजपणे काढता यावीत. यासाठीच्या पायऱ्या यात व्यवस्थित दिलेल्या आहेत.
This series explains a variety of fun collage artworks through colorful illustrations and easy-to-follow, step-by-step instructions. Art of Collage introduces the materials and skills required for creating collage art. It provides clear guidance that enables anyone to create different types of pictures and landscapes with ease. Each project is presented in a systematic, step-by-step manner, making the art of collage simple and enjoyable to learn.