Stree Arogya
स्त्रीच्या आरोग्यावर पुढच्या पिढीचे, कुटुंबाचे स्वास्थ्य अवलंबून असते. त्यामुळे स्त्री-आरोग्याला प्राधान्य द्यायलाच हवे. स्त्रीच्या आरोग्याची काळजी म्हणजेच तिच्या भावनांची व मासिक धर्माची काळजी. त्या दृष्टीने प्रथमपासून असंतुलनापासून अर्थात रोगांपासून चार हात दूर राहता येते. या विषयाची शास्त्रोक्त माहिती व स्त्रीचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती या पुस्तकात आहे.
A woman’s health is crucial because the well-being of the next generation and the family depends on it. Therefore, a woman’s health should be given priority. Caring for a woman’s health means taking care of her emotions as well as her menstrual health. From this perspective, by maintaining balance from the very beginning—that is, by preventing diseases—one can stay healthy. This book provides scientific guidance on this subject and explains how women can take proper care to maintain good health.