मुखपृष्ठ
Maitree Bankingshe - 13th Edition

माझे शेल्फ

Maitree Bankingshe - 13th Edition

इंग्रजी शीर्षक
Maitree Bankingshe - 13th Edition
सारांश

मैत्री बँकिंगशी म्हणजे भारतीय बँकिंग व्यवसायाच्या मार्गक्रमाचा संदर्भग्रंथ आहे.

तेरावी आवृत्ती वाचकांना नव्या दृष्टिकोनातून बँकिंग जगतातील माहिती देईल.

बँकिंग व्यवस्थेतील विविध आधुनिक आणि पारंपरिक घटकांचे अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण



सर्व सामान्यांसाठी बँकिंग विषयांची गुंतागुंतींची संकल्पना सोप्या भाषेत उलगडली आहे. प्रत्येक प्रकरण व्यावहारिक दृष्टिकोनातून सखोल मांडलेले असून, आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल स्पष्टता दिलेली आहे.



हे केवळ तांत्रिक माहितीवर आधारित नसून, बँकिंग व्यवहारातील मानवी संबंधांचे महत्त्वही अधोरेखित करते. ग्राहकांसोबतच्या दीर्घकालीन संबंधांना प्रोत्साहन देणारी बँकिंग प्रणाली म्हणजेच मैत्री बँकिंग संकल्पना अधिक सखोलपणे समजावली आहे.



बँकेत येऊ इच्छिणारे, बँक ग्राहक, बँकिंग अभ्यासक यांच्या बरोबरच बँक व्यवस्थापन, बँक कर्मचारी, अधिकारी, प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी , शिक्षक, लहानमोठे ज्येष्ठ, महिला वर्ग व इतरेजन अशा सर्वांना मार्गदर्शक.



विद्यार्थी, शेतकरी, कलाकार, प्रशिक्षण देणारे व घेणारे, संचालक, सभासद, अनेकविध क्षेत्रातील कर्मचारी-वर्ग , व्यावसायिक, स्त्रीवर्ग, ज्येष्ठ-कनिष्ठ अशा सर्वांना उपयुक्त



‘अनिवासी भारतीय’, ‘शैक्षणिक कर्ज’, ‘सूक्ष्म लहान व मध्यम उद्योग’ ‘वित्तीय समावेशन’ अशी अनेक; यामुळे ग्रामीण आणि शहरी बँकिंगच्या सर्व स्तरांवरील मुद्दे पुस्तकात समजावून सांगितले आहेत. शेतीकर्ज आणि शेतीला वित्तसाहाय्य यांसारख्या महत्त्वाचा विषयांवर मांडणी उत्तमरीत्या केली आहे.



Maitri Bankingshi is a reference book on the development and functioning of the Indian banking sector.



The thirteenth edition provides readers with a fresh perspective on the banking world. It offers a detailed explanation of various modern and traditional components of the banking system.



The book simplifies complex banking concepts for the general public, presenting each topic from a practical viewpoint and providing clarity on modern technology in banking.



It is not merely technical; it also emphasizes the importance of human relationships in banking transactions. The concept of “Maitri Banking” explains how a banking system can encourage long-term relationships with customers.



This book serves as a guide for prospective bank customers, banking professionals, bank management, employees, officers, training institutes, trainees, students, teachers, seniors, women, and other interested readers.



It is useful for students, farmers, artists, trainers and trainees, directors, members, employees from various fields, professionals, women, and people of all ages.



Topics covered include Non-Resident Indians (NRIs), educational loans, micro, small and medium enterprises (MSMEs), financial inclusion, and more. It explains issues across rural and urban banking levels and provides detailed discussion on crucial subjects such as agricultural loans and financial support for farming.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
पृष्ठसंख्या
242
भाषा
मराठी
किंमत
450.00