मुखपृष्ठ
Bhartiya Nisarga : Paryavaran Patrikarita

माझे शेल्फ

Bhartiya Nisarga : Paryavaran Patrikarita

इंग्रजी शीर्षक
Bhartiya Nisarga : Paryavaran Patrikarita
सारांश

निसर्ग-पर्यावरण संरक्षण संवर्धनात माध्यमे, सामाजिक संस्था आणि नागरिक यांची कृतिशील सतर्कता वाढावी, हा या संदर्भग्रंथाचा प्रमुख उद्देश. दक्षिण आशिया, भारत आणि मराठी भाषेतही अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न.



सर्व माध्यमांमधील श्रमिक पत्रकारांसाठी यातील संदर्भ सतत उपयोगी पडत राहतील.



निसर्गासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था / समूहांनाही त्यांच्या कामाची ओळख करून देताना, त्यांच्या स्वतःच्या प्रकाशनांमध्ये, गृहपत्रिकांमध्ये यातील माहिती / संदर्भ उपयुक्त ठरतील. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मूलभूत प्रशिक्षणातही हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावेल.



पत्रकारिता-संज्ञापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थीवर्गाला पर्यावरण पत्रकारितेच्या मूलभूत संकल्पनांची ओळख यातून होईल. तीही खास भारतीय संदर्भासह. पर्यावरण पत्रकारितेची आंतरराष्ट्रीय आचारसंहिता, त्यातली शोध पत्रकारिता, तसेच जैव वैविध्य, वन्यजीवन आणि मूलस्रोतविषयक वार्तांकन हे विषयही त्यांना कळतील.



The primary objective of this reference book is to promote active awareness and participation among the media, social organizations, and citizens in the conservation and protection of nature and the environment. It is the first initiative of its kind in South Asia, India, and the Marathi language.



The references and resources included in this book will serve as a valuable guide for working journalists across all forms of media.



The information and references provided will also be useful for organizations and groups engaged in environmental conservation. They can utilize this material in introducing their work, preparing publications and newsletters, and training their team members and volunteers.



Students of journalism and communication studies will gain an understanding of the fundamental concepts of environmental journalism, particularly in the Indian context. The book also covers topics such as the international code of ethics for environmental journalism, investigative environmental reporting, and reporting on biodiversity, wildlife, and natural resources.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
212
भाषा
मराठी
किंमत
400.00