Dawandi
दवंडीचं लेखन थेट हृदयातून झालेलं आहे. वर्णनाचा फापटपसारा टाळून सरळ विषयाला हात घालण्याची लेखकाची हातोटी आहे. शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवन, त्यांच्या अडचणी, जगण्यासाठी चालू असलेला रोजचा लढा हे अप्रतिमरित्या मांडलं आहे.
दवंडीमध्ये सामान्य माणसाचा मानवी मूल्यांवर निष्ठा ठेवून जगण्यासाठी चाललेला संघर्ष आहे. सामान्य माणूस माणुसकी आणि चांगुलपणावर निष्ठा ठेवून जगतो आहे. जगण्याचं हे शहाणपण त्याला उपजतच आहे.
हे लेखन वाचताना कोमेजलेल्या मनालाही आशेची नवी पालवी फुटते. जगण्याची उमेद वाढते. यातील घटना या आपल्या सभोवताली घडत आहेत, आपल्याच कथा आहेत असं वाटतं. जिवंत अनुभव, सोपी वाक्यं हे या लेखनाचं बलस्थान आहे.
The writing in Davandi comes straight from the heart. Avoiding unnecessary embellishments, the author directly addresses the subject with remarkable skill. The daily life of farmers, their struggles, and the ongoing battle to survive are portrayed beautifully.
Davandi captures the struggle of ordinary people who live with loyalty to human values. Common people live guided by humanity and goodness, and this wisdom of survival seems inherent in them.
Reading this work, even a timid heart feels a new sprout of hope. The desire to live grows stronger. The events depicted feel like they are happening around us—they feel like our own stories. The vibrant experiences and simple sentences form the true strength of this writing.