मुखपृष्ठ
Healthy Tiffin (Revised Edition)

माझे शेल्फ

Healthy Tiffin (Revised Edition)

इंग्रजी शीर्षक
Healthy Tiffin (Revised Edition)
सारांश

'डवा कसा असावा' हा प्रथमदर्शनी छोटा विषय आहे. परंतु बारकाईन पाहिले तर भारतात अगदी केजीपासून ते पीजी (पोस्ट ग्रॅज्युएट) पर्यंत व पुढेही नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपले एक वेळचे जेवण हे बहुतेक वेळा 'डब्यातून होत असते. हा लंच वॉक्स किंवा टिफीन आधुनिक स्त्री-पुरुषांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. हा डवा म्हणजे आपले एक वेळचे जेवण आहे. मग याम किरकोळीत काढून कसे चालेल? एखादे मूल अगदी बालवाडीपासून बारावीपर्यंत जर एक वेळचे जेवण हे कमी प्रथिनांचे, सत्त्वहीन करत असेल तर त्या गोष्टीचा बाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होणे स्वाभाविक नाही का?



आपल्याकडे घरोघरी वेळ-सोय सवय या तीन गोष्टींनुसार डवा बनवला जातो. या कृतीला 'आरोग्य' हा चौथा कोन जर आपण जोडला तर पुढे वाढून ठेवलल्या अनेक आरोग्य समस्यांपासून संरक्षण लाभू शक्ते, डबा बनवताना हा आरोग्याचा चौथा कोन कसा समाविष्ट करायचा यासंबंधी मार्गदर्शन करणे हे या पुस्तकाचे प्रमुख उदिष्ट आहे. यासाठी अनेक आहारशास्त्रीय पुस्तक, मासिके, तज्ज्ञांच्या सूचना, शिक्षक पालक यांचे फिडर्वेक्स व इंटरनेट सर्च या सर्व माहितीचे सार इथे मी आपणापुढे मांडले आहे. आयुर्वेदीय आहारशास्त्र व आधुनिक आहारशास्त्र या दोन्ही प्रणालींना अभ्यासून त्यामधील अॅप्लाइड न्यूट्रिशन' पुस्तकात मांडले गेले आहे.



थोडक्यात, पौष्टिक डबा कसा असावा याचे एक अक्टिवल गाइड' आपल्या हाती हेल्दी टिफीन या पुस्तकस्यात सुपूर्व करत आहे.



The topic “What should a tiffin (lunchbox) be like?” may seem small at first glance, but on closer observation, it holds great importance. In India, from kindergarten (KG) to postgraduate (PG) studies, and even later during jobs or business, one meal of the day is often eaten from a lunchbox. This lunchbox or tiffin has become an integral part of the lives of modern men and women. Since it represents one full meal, how can it be treated casually? If a child, from preschool to grade 12, consumes a meal that is low in protein and lacking in proper nutrition, wouldn’t it naturally have a negative impact on their growth?



In most households, tiffins are prepared based on three factors—time, convenience, and habit. If we add a fourth dimension—health—to this process, it can help protect against many health problems in the future. The main objective of this book is to guide how to incorporate this fourth dimension of health while preparing a tiffin. For this purpose, the author has compiled insights from various nutrition books, magazines, expert advice, feedback from teachers and parents, and internet research, presenting a comprehensive summary.



By studying both Ayurvedic nutrition and modern nutrition science, the concept of applied nutrition has been explained in this book.



In short, this book “Healthy Tiffin” serves as a practical guide on how to prepare a nutritious lunchbox

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
240.00