मुखपृष्ठ
Shreeshillak : Vinayak Kulkarni

माझे शेल्फ

Shreeshillak : Vinayak Kulkarni

इंग्रजी शीर्षक
Shreeshillak : Vinayak Kulkarni
सारांश

चाळीशीचा उंबरठा ओलांडलेल्या सर्वांसाठीच उपयुक्त पुस्तक



चाळिशीतल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावता निभावता उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालून पुरेशी 'शिल्लक' कशी ठेवायची आणि ती योग्य पद्धतीने कशी गुंतवायची याचे मार्गदर्शन



खर्च नियोजन, उत्पन्न आणि आवक व्यवस्थापन आणि धोरणी गुंतवणूक या तीनही विषयांचा मागोवा घेणारे पुस्तक



अनाठायी जोखीम न स्वीकारता डोळस गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध संकल्पनांची माहिती



पतमापन म्हणजे काय, ठेवी का कर्जरोखे, त्यातल्या त्यात गृहवित्त कंपन्यात ठेवी ठेवतानाचे लाभ काय, महागाईवरचा उपाय म्हणून शेअर्सकडे कसे बघावे, ते करताना काय काळजी घ्यावी अशा अनेक विषयांना स्पर्श



निवृत्तीनंतरही आपले आर्थिक स्वातंत्र्य जपायचे असेल तर त्याची तयारी नेमकी कशी करावी हे सांगणारे पुस्तक



A Useful Book for Everyone Who Has Crossed the Threshold of Their Forties



This book provides guidance on how to maintain sufficient “savings” while managing family responsibilities, balancing income and expenses, and how to invest those savings wisely.



It tracks three important areas: expense planning, income and cash flow management, and strategic investments.



It explains various concepts necessary for intelligent investing without taking unnecessary risks.



Topics covered include: what depreciation means, why to keep fixed deposits or loans, the benefits of keeping deposits in housing finance companies, how to view shares as a hedge against inflation, and the precautions to take while doing so.



It also guides precisely how to prepare for financial independence after retirement and maintain it effectively.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2014
पृष्ठसंख्या
80
भाषा
मराठी
किंमत
170.00