Merchants of Poona (Marathi)
'सकाळ प्रकाशन' हा 'सकाळ'चा पुस्तक प्रकाशन विभाग आहे. 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार', 'हेल्दी टिफीन' अशी लोकप्रिय व उत्तम खपाची पुस्तके; रघुनाथ माशेलकर यांचे 'टाइमलेस इन्स्पिीरेटर - रिव्हिलिंग गांधी', सदानंद मोरे यांचे 'गर्जा महाराष्ट्र' व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'तुकाराम दर्शन' यासारखे नावाजलेले ग्रंथ; 'शेतीचे कायदे', 'स्मार्ट मूल', 'माय कन्स्ट्रक्शन प्रेक्टिसेस' अशी उपयुक्त पुस्तके या विभागाने प्रकाशित केली आहेत. आरोग्य विषयक, स्व-मार्गदर्शनपर पुस्तकांपासून शेतीपर्यंत विविध विषयांवरील कुटुंबातील प्रत्येकाकरता उपयुक्त अशी मराठी व इंग्रजी भाषेतील दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशनाच्या नावावर आहेत.
Sakal Prakashan is the book publishing division of Sakal. It has published popular and best-selling books such as “Ayurvedic Garbhasanskar” and “Healthy Tiffin.”
It has also published renowned works like “Timeless Inspirator – Revealing Gandhi” by Raghunath Mashelkar, “Garja Maharashtra” by Sadanand More, and the Sahitya Akademi Award-winning “Tukaram Darshan.”
Additionally, useful books such as “Sheti che Kayde” (Agricultural Laws), “Smart Mul”, and “My Construction Practices” have been published by this division.
The publishing house has more than 200 books in Marathi and English covering a wide range of topics—from health and self-guidance to agriculture—offering something useful for every member of the family.