मुखपृष्ठ
Beautiful Game : Mukund Motdar

माझे शेल्फ

Beautiful Game : Mukund Motdar

इंग्रजी शीर्षक
Beautiful Game : Mukund Motdar
सारांश

'फुटबॉल खेळणाऱ्या जगातील प्रत्येक मुलाला पेले बनायचे असते. त्यांना मार्ग दाखविण्याची फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. केवळ चांगला फुटबॉल खेळता आला म्हणजे झाले असे नाही. मुळात आधी एक चांगला माणूस बनायला हवे, आणि ते महत्त्वाचे आहे.'



पेले



फुटबॉलला 'ब्युटिफुल गेम' म्हटले जाते; याचे कारण एक चेंडू सोडला तर कोणतेही 'इक्विपमेंट' न लागता हा खेळ खेळता येतो. त्यामुळेच या खेळाची 'किक' बसली नाही अशी व्यक्ती भूतलावर सापडणे दुर्मिळच ।



फुटबॉलमध्ये काही विलक्षण खेळाडू उदयास आले आहेत. सुखांतिका, शोकांतिका, मेलोड्रामा अश्शा विविध भावभावनांचे आविष्कार ९० मिनिटांच्या नाट्यात दिसतात. 'व्युटिफुल गेम'च हे नाट्य साकारणारे 'स्टार यार कलाकार' आणि त्यांच्या यादगार कया आणि जोडीला भरपूर फोटोंचे हे पुस्तक पाहून किक बसल्याशिवाय राहणार नाही!



“Every child in the world who plays football dreams of becoming Pele. It’s a huge responsibility for me to guide them. Simply being a good football player is not enough. First and foremost, one must become a good human being, and that is what truly matters.”



—Pele



Football is called the “beautiful game” because, if you have just a ball, you can play it anywhere without needing any special equipment. That’s why it’s rare to find someone on this planet who hasn’t felt the thrill of a kick in football.



Over time, some extraordinary players have emerged in football. Joy, sorrow, drama, and a range of emotions are displayed in the 90-minute spectacle of the game. This book, filled with iconic moments of star players and plenty of photographs, captures the drama of the “beautiful game” so vividly that it will ignite your passion for football instantly!

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
125.00