Advitiya Olympic Patu
ऑलिंपिकमध्ये ज्या खेळाडूंची कामगिरी अद्वितीय ठरली अशा स्फूर्तीदात्या ऑलिंपिकपटूंच्या कामगिरीचा, जीवनसंघर्षाचा थोडक्यात आढावा.
माहितीतील अचूकतेसोबत खेळाडूच्या कामगिरीतील रोमांचकता नेमक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आ. श्री. केतकर यांनी प्रेरणादायी वाटणाऱ्या कथनात्मक शैलीतून ही जीवनचरित्रे उभी केली आहेत.
A brief overview of the performances and life struggles of inspiring Olympic athletes whose achievements in the Olympics have been truly remarkable.
Along with maintaining accuracy of information, the book attempts to present the excitement and intensity of each athlete’s performance in precise and engaging words.
Veteran sports journalist A. Shri. Ketkar has brought these biographies to life through an inspiring and narrative storytelling style.