Punyatil Ganesh Visarjan
काय आहे या पुस्तकात ?
लोकमान्यांच्या उपस्थितीतील सुरुवातीच्या काळातील विसर्जन मिरवणुकांचं दुर्मीळ वर्ण
१८९३पासून २०१३पर्यंतच्या १२१ मिरवणुकांचं ठळक वैशिष्ट्यांसह वर्णन
मिरवणुकीतील मानाचे पहिले पाच गणपती व 'मंडई दगडूशेठ' गणपतीच्या विसर्जन सोहळ्यांची दिमाखदार वैशिष्ट्ये.
एकशे वीस वर्षांतील स्थित्यंतरं व महत्त्वपूर्ण घडामोडींच्या विसर्जन मिरवणुकीवरील पडलेल्या प्रभावांची नोंद
सार्वजनिक मंडळांची वाढती संख्या विसर्जन मार्गात होत गेलेले बदल, मिरवणुकीत स्त्रीवर्गाचा वाढता सहभाग, विद्युत रोषणाईकडे वाढता कल, ध्वनिवर्धकांच्या वाढत गेलेल्या भिंती व ध्वनिप्रदूषण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था आदी मिरवणुकीच्या बदलत गेलेल्या स्वरूपाच्या सूक्ष्म नोंदी.
मिरवणुकीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी दुर्मीळ तसंच चाररंगी छायाचित्रं,
What does this book contain?
Rare descriptions of the immersion processions from the early years in the presence of Lokmanya Tilak.
A detailed account of 121 processions from 1893 to 2013, highlighting their key features.
Grand and distinctive features of the immersion ceremonies of the five prestigious Ganpati idols in the procession, along with the famous “Mandai Dagdusheth” Ganpati.
Documentation of the transformations over 120 years and the impact of significant events on the immersion processions.
Detailed observations on the changing nature of the processions, including the increasing number of public mandals, changes in procession routes, growing participation of women, rising use of electric illumination, increasing use of loudspeakers and noise pollution, adoption of technology, and police security arrangements.
Rare and multicolored photographs that shed light on the history of the procession.