मुखपृष्ठ
Healthy Breakfast 101 Recipies

माझे शेल्फ

Healthy Breakfast 101 Recipies

इंग्रजी शीर्षक
Healthy Breakfast 101 Recipies
सारांश

सकाळची न्याहारी हा आपल्या दैनंदिन आहारातील अतिशय महत्त्वाचा भाग. सकाळच्या धावपळीत कमीत कमी वेळात तयार होणाऱ्या कोणत्या सोप्या रेसिपी आपल्या ब्रेकफास्टसाठी करता येतील याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक.



आहारतज्ज्ञ डॉ. सीमा सोनीस यांनी दिलेला आहारशास्त्रीय 'ट्विस्ट' या पारंपरिक आणि आधुनिक अशा १०१ पाककृतींना वैशिष्ट्यपूर्ण 'हेल्दी ब्रेकफास्ट १०१ रेसिपी' बनवतो.



Breakfast is a very important part of our daily diet. This book provides guidance on simple recipes that can be prepared in a short time during the busy morning hours.



The nutritional “twist” given by diet expert Dr. Seema Sonis makes these 101 traditional and modern recipes unique, turning them into “Healthy Breakfast: 101 Recipes.”

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
240.00