Sheti Mitr Kitak
इंग्रजी शीर्षक
Sheti Mitr Kitak
सारांश
मित्रकीटक हे नुकसान करणाऱ्या किडींवर उपजिविका करून त्यांना नष्ट करतात. अशा मित्रकीटकांची ओळख करून संवर्धन केल्यास शाश्वत पद्धतीने किडीचे नियंत्रण होते व रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन निसर्गावर विपरीत परिणामदेखील होत नाही. सदर पुस्तकात मित्रकीटकांची ओळख व त्या कुठल्या किडींवर उपजिविका करतात, या विषयी विस्तृत असे मार्गदर्शन केले आहे.
Beneficial insects feed on harmful pests and help eliminate them. By identifying and conserving such beneficial insects, pest control can be achieved in a sustainable manner, reducing the use of chemical pesticides and preventing adverse effects on the environment.
This book provides detailed guidance on identifying beneficial insects and understanding which pests they feed on.